शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
2
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
3
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
4
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
5
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
7
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
8
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
10
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
11
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
12
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
13
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
14
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
15
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी
16
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
17
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
18
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
19
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
20
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?

राशीभविष्य - १६ नोव्हेंबर २०२१: सिंह राशीतील व्यक्तींना आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल; तब्बेतीकडे लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 7:48 AM

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आज अनुकूल दिवस आहे. शांत मनाने आज सारी कामे पार पडतील. त्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह संचारेल. लक्ष्मीची कृपा असेल. आणखी वाचा

वृषभ -  श्रीगणेश सुचवितात की आजचा दिवस सावधतेने घालवा. तुमचे मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील.  आणखी वाचा

मिथुन -  श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभप्रद असेल. अविवाहितांना योग्य जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. प्राप्तीसाठी शुभ दिवस. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. आणखी वाचा

कर्क -  आज आपण धार्मिक कार्य, पूजा- अर्चा यांत मग्न राहाल. धार्मिक स्थळाच्या भेटीने आनंद मिळेल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. तब्बेत चांगली राहील. मन पण चिंतामुक्त राहील. आणखी वाचा

सिंह - आज खूप जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. तब्बेत बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. आणखी वाचा

कन्या -  सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. भारी वस्त्रे आणि अलंकाराची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारांबरोबर चांगले संबंध राहातील. आणखी वाचा

तूळ –  घरातील सुखा-समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. कामात यशप्राप्ती होईल. माता आणि पिता यांचेकडून चांगल्या वार्ता मिळतील. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मध्यम फलप्राप्तीचा. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य आज सुरू करू नका. आणखी वाचा

धनु -  आज मनात औदासिन्य पसरेल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक उत्साह आणि मानसिक तरतरी यांचा अभाव असेल. कुटुंबीयांबरोबर ताण तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित राहील. आणखी वाचा

मकर -  नवीन कार्य हाती घेण्यास शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी, व्यापार आणि दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि लाभही होतील. आणखी वाचा

कुंभ-  आज कोणाशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. धार्मिक कार्यावर खर्च होईल. घरातील वातावरण बिघडेल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होईल आणि निराशा येईल. आणखी वाचा

मीन-  आपणासाठी आजचा दिवस शुभ फलदायी राहील. उत्साह आणि स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस चांगला आहे. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष