शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - 4 फेब्रुवारी 2022: व्यवसायात विक्री चांगली होईल, खाण्यापिण्याची चंगळ असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 07:41 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - महत्त्वाचे काम सकाळीच आटोपून घ्या. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल, नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. जीवनसाथी चांगली साथ देईल. घरासाठी खर्च करावा लागेल. 

वृषभ - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. महत्वाच्या कामात यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. कामे पूर्ण होतील, योग्य मार्गदर्शन मिळेल. नोकरीत प्रगती होईल. भाग्य साथ देईल. मुलांना यश मिळेल, जीवनसाथीची काळजी घ्या. 

मिथून - नोकरीत बदली होऊ शकते. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. सहकारी वर्गाशी वाद होण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांच्या मनातील समजून घेण्यासाठी वेळ द्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. 

कर्क - भाग्याचे पाठबळ मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. तुमच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या घटना घडतील. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. 

सिंह - दगदगीची कामे शक्यतो टाळा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. आरोग्याची काळजी घ्या. कामाचे नियोजन केले पाहिजे. प्राधान्यक्रम ठरवून घ्या. मुलांच्या भविष्याचे नियोजन करा. त्यांच्याशी संवाद साधा. 

कन्या - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. घरात लगबग सुरू राहिल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वाहन जपून चालवा. आर्थिक आवक चांगली राहिल. जमिनीच्या व्यहारात यश मिळेल. 

तूळ - व्यवसायात बरकत राहिल. काम धंद्यात खूप व्यस्त राहाल. मात्र, सावधपणे व्यवहार करा. कुणी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. महत्वाचे काम करताना अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक - भाग्याची चांगली साथ राहिल. प्रवासाचा योग येईल. प्रवास खर्च साधक ठरतील. मुलांच्या यशाची वार्ता कानावर पडेल. त्यांचे कौतूक होईल. मनासारखे भोजन मिळेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहिल. 

धनू - घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन कराल. नातेवाईक स्नेही यांच्या भेटी होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहिल. नोकरीत अनुकूल बदल होईल. कामाची जबाबदारी बदलू शकते. मुलांच्या मनातील भावना समजू घ्या. 

मकर - व्यवसायात विक्री चांगली होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. काही दुरुस्तीची कामे निघू शकतात. वाहने जपून चालवा. तरुणांनी चांगल्या मित्रासोबत राहावे. 

कुंभ - ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहिल. धनलभाच्या संधी चालून येतील. आर्थिक आवक चांगली राहिल. महत्वाच्या कामात सफलता मिळेल. जमीन जुमल्याच्या व्यवहारात फायदा होईल. भेटवस्तू मिळेल. मित्रांच्या सहवासात मन रमेल. 

मीन - मन प्रसन्न राहिल. मनावरील दडपण निघून जाईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. सरकारी कामे मार्गी लागतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. धनप्राप्तीचा योग येईल. व्यवसायात धाडसी निर्णय घेतला जाईल.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१