शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२१: दिवसाची सुरुवात आनंदाने अन् मित्रभेटीने होईल; दुपारनंतर सावध राहण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 07:48 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - नवीन कामाला सुरुवाता करण्याचा गणेशजींचा सल्ला आहे. गूढ विद्या तसेच रहस्यमय विषय समजून घेण्याचा आज प्रयत्न करा. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा, तेच आपल्या फायदयाचे आहे. आणखी वाचा

वृषभ - दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन माणसे भेटतील. सहलींचे आयोजन होऊ शकंते. परंतु दुपारनंतर सावध राहण्याचा सल्ला गणेशजी देतात. आणखी वाचा

मिथुन -  गणेशजी सांगतात की आपला आजचा दिवस मनोरंजनातून आनंद घेण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कार्यालयात सहकार्याचे वातावरण असेल. आणखी वाचा

कर्क - प्रतिकूलतेतून कष्टाने काम कराल तर पुढे रहाल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल बनेल. स्वास्थ्य सुधारेल. ​​​​​​​आणखी वाचा

सिंह - आज सांभाळून चालण्याचा दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल.  आणखी वाचा

कन्या -  आपल्याला भाग्यवृद्धि आणि लाभाचा योग असल्याचे गणेशजी सांगतात. आप्तांकडून फायदा. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. आणखी वाचा

तूळ –  शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. कौटुंबिक वादात बोलण्यावर संयम ठेवा. नकारात्मक मानसिकता सोडून द्या. घरच्या सदस्याना चिंता होणार नाही याकडे लक्ष द्या. ​​​​​​​ आणखी वाचा

वृश्चिक - आजचा आपला मध्यम दिवस आहे. सुख व समाधान अनुभवाल. कुटुंबियासमवेत आनंदात वेळ घालवाल. शुभ समाचार येतील. दुपारनंतर कुटुंबात वाद होऊ शकतात म्हणून गैरसमज दूर करा. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस दुर्घटना तसेच शल्यचिकित्सा यापासून सांभाळून रहा असा श्रीगणेश सल्ला देत आहेत. आनंद व सुख यासाठी अधिक खर्च होईल. स्वभाव तापत बनेल. संबंधितांशी मनाविरुद्ध घटना घडतील. आणखी वाचा

मकर -  आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी प्रसंगामुळे मन आनन्दी राहील. आणखी वाचा

कुंभ- आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. व्यवसाय धंदयात प्राप्ती होईल. मानसम्मान होईल. नोकरी व्यवसायात पदोन्नती. वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न राहतील. स्वास्थ्य ठीक राहील. येणे वसूल होईल. आणखी वाचा

मीन- बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास व तीर्थयात्रा यांचे योग आहे, मोठया प्रतिष्ठानला भेट द्याल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष