एकेकाळचे एकमेकांचे अत्यंत जवळचे असलेले अशोक गेहलोत आणि गुढा यांच्यात एवढे वितुष्ट का आले? आज सकाळी गुढा हे विधानसभेत जात होते, तेव्हा त्यांना अडविण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. ...
Marriage News : नवरी सार होऊन सासरी पोहोचली. पण कुणालाही याचा अंदाज नव्हता की, ती काय करणार आहे. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. ...