या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना मैदानात यावे लागले आणि तसे काहीही नसल्याचे स्पष्ट करावे लागले. ...
निवडणुकीत विजयी झालेल्या या खासदारांमध्ये राजस्थानमधून राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीना आणि बाबा बालकनाथ आहेत. ...
मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून सर्वाधिक रस्सीखेच सुरु आहे. वसुंधरा राजेंनी आमदारांना गोळा करून त्यांची परेडही वरिष्ठ नेत्यांसमोर करवली होती. ...
गोगामेडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी मोठी गर्दी झाली होती ...
वसुंधरा राजेंचे खासदार पुत्र दुष्यंत सिंह यांनी आपला मुलगा ललित याला जबरदस्तीने रिसॉर्टमध्ये रोखून ठेवल्याचा आरोप हेमराज मीणा यांनी केला आहे. ...
वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कारण त्या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा आहेत. ...
बाबा बालकनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची जोडी या सरप्राईजची योजना आखत असल्याचे सांगितले जात आहे. ...
गोगामेडी हत्याप्रकरणातील आरोपी अद्यापही मोकळा श्वास घेत आहेत ...
Rajasthan CM Race: तीन राज्यात भाजपचे सरकार आले, पण मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम आहे. ...