शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

नवरा आयपीएस, आयएएस वधू; केली हेलिकॉप्टरने पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 11:18 IST

अपराजिताचे वडील डॉ. अमर सिंह आणि आई डॉ. नीतन सिंग हे दोघेही सरकारी रुग्णालयात डॉक्टर होते.

राजस्थानच्या चुरू येथील आयपीएस देवेंद्र आणि भरतपूर येथील आयएएस अपराजिता यांच्या लग्नाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. केवळ १ रुपये आणि एक नारळ घेऊन हा विवाह पार पडला. मात्र या लग्नात वधूला हेलिकॉप्टरने निरोप देण्यात आला. यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

अपराजिताचे वडील डॉ. अमर सिंह आणि आई डॉ. नीतन सिंग हे दोघेही सरकारी रुग्णालयात डॉक्टर होते. अपराजिता २०१९ मध्ये आयएएस झाली. मुलगी आयएएस झाल्यानंतर तिची लग्नानंतर पाठवणी हेलिकॉप्टरने करायची अशी अमर सिंह यांची इच्छा होती. त्यामुळे लग्नसोहळा पार पडताच अपराजिता आणि देवेंद्र यांना घेऊन वाहनांचा ताफा हेलिपॅडवर आला. त्यानंतर वधू, वराची हेलिकॉप्टरने पाठवणी करण्यात आली.अपराजिता आंध्र प्रदेश केडरमध्ये काम केल्यानंतर उत्तर प्रदेश केडरमध्ये आल्या आहेत. सध्या त्या चांदोली येथे मुख्य विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. देवेंद्र कुमार यांची २०२१ मध्ये यूपीएससीमध्ये निवड झाली होती.

टॅग्स :marriageलग्नRajasthanराजस्थानSocial Viralसोशल व्हायरल