शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनोखे प्रकरण! हाताला 7-7 अन् पायाला 6-6 बोटं; 26 बोटांच्या मुलीचा जन्म; बघ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 19:53 IST

राजस्थानमधून हे अनोखे प्रकरण समोर आले आहे. चिमुकली निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

राजस्थानच्या डीग जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील एक नवजात बाळ चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे हे बाळ 26 बोटं घेऊन जन्माला आले आहे. त्याच्या दोन्ही हाताला 7-7 आणि दोन्ही पायाना 6-6 बोटं आहेत. कुटुंबीय या नवजात कन्येला ढोलगड देवीचा अवतार मानत आहे. हे अनोखे बाळ पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमत आहे. 

कामा शहरातील गोपीनाथ मोहल्ला येथे राहणाऱ्या गोपाल भट्टाचार्य यांची 8 महिन्यांची गर्भवती पत्नी सरजू देवी (25 वर्षे) हिला काल रात्री प्रसूती वेदना होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. गोपाल सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. पत्नीने मुलीला जन्म दिला तेव्हा काही काळ डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मुलीला 26 बोटं आहेत. यामुळे महिला आणि तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. हे कुटुंब कन्येला ढोलगड देवीचा अवतार मानत आहे.

ही एक अत्यंत दुर्मिळ केस आहे – डॉ. बी.एस. सोनीकामा हॉस्पिटलचेडॉक्टर डॉ.बी.एस.सोनी यांनी सांगितले की, ही अत्यंत दुर्मिळ केस आहे. 26 बोटं असण्यात कोणत्याही प्रकारची हानी नाही. परंतु, अनुवांशिक विसंगतीमुळे हे घडते. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. या महिलेची ही दुसरी मुलगी आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटलJara hatkeजरा हटकेdoctorडॉक्टर