शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Today's Horoscope: आजचं राशीभविष्य  ८ फेब्रुवारी २०२२; अकल्पित लाभ होतील, आर्थिक व्यवहार जपून करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 08:02 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी, जाणून घ्या

मेष - पैशांचा ओघ चांगला राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सहकारी वर्गाशी कदाचित वाद होतील. जोडीदाराच्या मर्जीनुसार वागणे इष्ट राहील. विविध कामे मार्गी लागतील. मनात आनंदी विचार राहतील. विविध कामे मार्गी लागतील.जुने वाद उकरून काढू नका. 

वृषभ - अकल्पित लाभ होतील. त्यामुळे सुखद धक्का बसेल. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. तुमची गोपनीय माहिती कुणाला देऊ नका.आर्थिक व्यवहार जपून करा. कुणावरही चटकन विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील.

मिथुन - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. शुभवर्तमान कळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. एखाद्या सौद्यात फायदा होईल. महागड्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. आरोग्याची काळजी घ्या. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. कर्क - नोकरीत बदली होऊ शकते. नवीन कामात जास्त वेळ द्यावा लागेल. मेहनत वाढवावी लागेल. कार्यालयात मतभेद होतील. नातेवाईकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हाल, पैशांची चणचण भासेल. मात्र, संयम ठेवा, मनात सकारात्मक विचार ठेवा. 

सिंह - काहींना प्रवास करावे लागतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. 

कन्या - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. अन्यथा दगदग होईल. वेळ आणि पैसा खर्च होईल. कागदोपत्री पूर्तता करा. अन्यथा दगदग होईल. नोकरीत संमिश्र परिस्थिती राहील. एखादी जुनी उधारी वसूल होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. 

तूळ - प्रेमात यश मिळेल. भेटवस्तू मिळतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. नातेवाईकांच्या भेटी होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात विक्री चांगली राहील. एखादी चांगली बातमी कळेल. मित्रमैत्रिणींच्या संगतीत वेळ मजेत जाईल. 

वृश्चिक - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. जोडीदार साथ देईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. प्रश्न निकाली काढण्याच यश मिळेल.  

धनू - प्रवासकार्य साधक ठरतील. नवीन ओळखी होतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली जाईल. नशिबाची अनुकूलता राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. कामे मार्गी लागतील. 

मकर - नोकरीत बदल होतील. कामाचा ताण वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. मनासारखे भोजन मिळेल. चैन मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. त्यामुळे बजेट कोलमडेल. 

कुंभ - नातेवाईकांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी धावपळ करावी लागेल. काही कारणांनी गैरसमज होतील. क्रोधाला आवर घातला पाहिजे. आपलेच घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करू नका. आर्थिक आवक चांगली राहील व्यवसायात भरभराट होईल. 

मीन - महत्त्वाचे काम मार्गी लागेल. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. त्यात आपल्याला लाभ होईल. माहिती घेऊन व्यवहार करा. आवडते पदार्थ ताटात दिसतील. ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ.  

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष