रायगड - रायगडमधील शिवसेना नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचे सोमवारी अपघाती निधन झाले आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास महाड MIDC जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. अंगावरुन ट्रेलर गेल्याने कालगुडेंचा मृत्यू झाला आहे. मात्र कालगुडेंचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
रायगडचे शिवसेना नेते सुरेश कालगुडेंचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 08:38 IST