आषाणेत घरात घसून ६० हजारांचे दागिने पळविले
By Admin | Updated: May 8, 2017 06:18 IST2017-05-08T06:18:54+5:302017-05-08T06:18:54+5:30
तालुक्यातील आषाणे येथे शनिवारी पहाटे घरात घुसून चोरट्यान्ांी ६० हजाराचा सोन्याचा ऐवज पळविला आहे. तालुक्यातील

आषाणेत घरात घसून ६० हजारांचे दागिने पळविले
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यातील आषाणे येथे शनिवारी पहाटे घरात घुसून चोरट्यान्ांी ६० हजाराचा सोन्याचा ऐवज पळविला आहे. तालुक्यातील आषाणे येथील प्रशांत ठाणगे यांच्या घरी शनिवारी पहाटे चोरट्यांनी पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व ठाणगे यांच्या पत्नीच्या गळ्यातील ४५,000/-रु पये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व १५,000/-रु पये किमतीची सोन्याची चेन असा ६० हजार रु पयांचा ऐवज घेऊन पळ काढला.
याबाबत प्रशांत ठाणगे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक सचिन तेलंगे हे करीत आहेत.