शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:34 PM

पनवेल : पनवेल तालुक्यात दसºयाच्या मुहूर्तावर ९०० पेक्षा जास्त दुचाकी गाड्यांची विविध शोरुम्सच्या मार्फत विक्री करण्यात आली, तर जवळजवळ ...

पनवेल : पनवेल तालुक्यात दसºयाच्या मुहूर्तावर ९०० पेक्षा जास्त दुचाकी गाड्यांची विविध शोरुम्सच्या मार्फत विक्री करण्यात आली, तर जवळजवळ ६५० पेक्षा जास्त चारचाकी वाहने एकट्या पनवेलमधून खरेदी करण्यात आली. शिवाय, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फ्रीज, टीव्ही आदींसह विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध दुकाने, मॉल्समधून खरेदीवर विशेष सूट देण्यात आली.दसºयाच्या सणात झेंडूच्या फुलांचे महत्त्व वेगळे आहे, त्यानुसार शहरातील पदपथावर झेंडूच्या विक्रेत्यांनी बुधवार सकाळपासूनच बस्तान ठोकले होते. दसºयाच्या मुहूर्तावर गुरुवारी झेंडूची फुले व तोरण खरेदी करण्यासाठी पनवेलकरांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.रायगड जिल्हा पोलीस दलाचे शस्त्रपूजनअलिबाग : पोलीस दलात विजयादशमीच्या दिवशीच्या शस्त्रपूजनास अनन्यसाधारण महत्त्व असते. यंदा रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या हस्ते सकाळी शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निघोट, राखीव पोलीस निरीक्षक आर.बी. शेंडे तसेच अन्य पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Goldसोनं