शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

उरणमध्ये केगाव शाळेचे छप्पर पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 04:07 IST

मुसळधार पावसाने उरण तालुक्याला शनिवारी झोडपले. शहरात अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे,

उरण - मुसळधार पावसाने उरण तालुक्याला शनिवारी झोडपले. शहरात अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे कौलारू छत कोसळल्याची घटना घडली आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी विद्यार्थी, पालक वर्गात भीतीचे वातावरण आहे.पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी सुखावला असून नांगरणी, भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्यात काही भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच सखल भागात, रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.उरण तालुक्याला पाणीपुरवठा होणारे रानसई धरण भरून वाहू लागल्याने धरणातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी तरु णाई, पर्यटकांनी गर्दी केल्याचेही पहायला मिळाले.पावसामुळे शहरातील शाळा, कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच चाकरमान्यांचे, कामगारवर्गाचे हाल झाले. संततधार पडणाºया पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले.

टॅग्स :SchoolशाळाRaigadरायगड