राज ठाकरे यांनी अलिबागमध्ये घेतली अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

By राजेश भोस्तेकर | Updated: January 15, 2024 12:26 IST2024-01-15T12:25:40+5:302024-01-15T12:26:42+5:30

रेवदंडा येथे राज ठाकरेंनी घेतली भेट

Raj Thackeray met Appasaheb Dharmadhikari in Alibaug | राज ठाकरे यांनी अलिबागमध्ये घेतली अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

राज ठाकरे यांनी अलिबागमध्ये घेतली अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी १५ जानेवारी रोजी पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मनसे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. जमीन परिषदच्या अनुषंगाने राज ठाकरे हे आज अलिबाग येथे आले आहेत. अलिबागमध्ये रविकिरण हॉटेल येथे ते पत्रकारांशी जमीन परिषद संदर्भात संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी रेवदंडा येथे राज ठाकरे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी याची भेट घेतली. त्यानंतर ते जमीन परिषदसाठी रवी किरण येथे दाखल झाले.

Web Title: Raj Thackeray met Appasaheb Dharmadhikari in Alibaug