शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

Raigad: परदेशात शिक्षकाविषयी असणारा आदर आपल्या देशात दिसत नाही - वीर वाजेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 5:57 PM

Raigad News: वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व स्टाफ वेल्फेअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी  (५) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर सेवकांचे प्राचार्यांचा हस्ते स्वागत करण्यात आले.

- मधुकर ठाकूरउरण  - वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व स्टाफ वेल्फेअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी  (५) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर सेवकांचे प्राचार्यांचा हस्ते स्वागत करण्यात आले. प्रा.गजानन चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक व गुरू यांच्यामधील मूलभूत फरक सांगितला. आजच्या शिक्षणव्यवस्थेविषयी वास्तव चित्रही मांडले.

परदेशात शिक्षकांविषयी असणारा आदर आपल्या देशात दिसत नाही. शिक्षक खऱ्या अर्थाने समाज जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलत असतो.राष्ट्र विकासात शिक्षकांचे स्थान खूप मोठे आहे.मात्र आज शिक्षक आणि शिक्षण व विद्यार्थी यांचे भवितव्य काही चांगले नाही अशी खंत प्रा.बळीराम पवार यांनी व्यक्त केली.

राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.संदीप घोडके यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक आणि त्याची विद्यार्थी प्रती असणारी तळमळ व्यक्त केली.शिक्षक हा खऱ्या अर्थाने लोकशिक्षक असतो.प्राचार्य डॉ.पी.जी. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शिक्षक हा खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवीत असतो.शिक्षक हा एका विद्यार्थीसाठी सुद्धा तयारी करून जातो. शिक्षकांचे स्थान हे समाजात महत्त्वाचे होते‌.गावाच्या विकासात महत्त्वाचं स्थान असणारा घटक म्हणजे शिक्षक.आपल्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांना देणारा निस्वार्थी व्यक्ती म्हणजे शिक्षक अशी शिक्षकाप्रति भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी  प्रा.राम गोसावी, चेअरमन डॉ.राहुल पाटील प्रा.योगेश कुलकर्णी , प्रा.सुप्रिया नवले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडTeachers Dayशिक्षक दिन