शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये टफफाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:33 IST

 रायगड लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अटीतटीची झुंज सुरू आहे.

रायगड -  रायगड लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अटीतटीची झुंज सुरू आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये सुनील तटकरे यांनी सुरुवातीला घेतलेली आघाडी मोडून काढत अनंत गीते यांनी आघाडी घेतली आहे. मात्र दोन्ही नेत्यांना मिळालेल्या मतांमध्ये फारसे अंतर नसल्याने या मतदारसंघात टफफाईट सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात 2014 च्याच निकालाची पुनरावृत्ती होत असून, दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीचा मुकाबला सुरू आहे.  आतापर्यंतच्या मतमोजणीचा आढावा घेतल्यास शिवसेनेच्या अनंत गीते यांना 1 लाख 99 हजार 386 मते मिळाली आहेत. तर सुनील तटकरे यांना 1 लाख 93 हजार 348 मते मिळाली आहेत.  कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या दोन तीन दशकात अपवाद वगळता कोकणात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्येही गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे निवडून आले आहेत. मात्र यावेळी कोकणातील शिवसेनेचा गड अडचणीत असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या अनंत गीतेंसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आज मतदार नेमका काय कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना 3 लाख 96 हजार 178 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना यांना 3 लाख 94 हजार 068 मतं मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते केवळ 2 हजार 110 मतांनी विजयी झाले होते.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालraigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेAnant Geeteअनंत गीतेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस