सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेल मध्ये निदर्शन 

By वैभव गायकर | Updated: September 2, 2023 12:41 IST2023-09-02T12:38:16+5:302023-09-02T12:41:14+5:30

मराठा समाजातील उपोषणकर्त्यावर  झालेल्या विरोधात  निषेध आंदोलन करण्यात आले.

protest in panvel on behalf of sakal maratha community | सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेल मध्ये निदर्शन 

सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेल मध्ये निदर्शन 

लोकमत न्युज न्युज नेटवर्क, पनवेल: सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेल शहरातील शिवाजी चौकात जालना याठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ दि.2 रोजी निदर्शन करण्यात आली.

मराठा समाजातील उपोषणकर्त्यावर  झालेल्या विरोधात  निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक गणेश कडू,विनोद साबळे आदीसह पनवेल मधील मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.यावेळी घटनेच्या निषेधार्थ पोलीस उपायुक्त पंकज दहाने यांना निवेदन सादर करण्यात आले.

Web Title: protest in panvel on behalf of sakal maratha community