शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

अर्णबच्या ‘कोठडी’साठी पोलीस सत्र न्यायालयात, शनिवारी सुनावणी हाेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 3:05 AM

Arnab goswami : अर्णब गाेस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी हाेणार आहे. त्यामुळे गाेस्वामी यांना न्यायालयीन काेठडीतच राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

रायगड : वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह नितेश सारडा आणि फिराेज शेख यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती. त्याला आव्हान देणारा अर्ज रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आज दाखल केला आहे. त्या अर्जावर शनिवारी सुनावणी हाेणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी दिली. अर्णब गाेस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी हाेणार आहे. त्यामुळे गाेस्वामी यांना न्यायालयीन काेठडीतच राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. काेविडमुळे अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेमध्ये उपकारागृह निर्माण केले आहे. त्या ठिकाणीच गाेस्वामी, शेख आणि सारडा यांना ठेवण्यात आले. याच ठिकाणी विविध गुन्ह्यांतील ४२ आराेपीही आहेत. शेख आणि सारडा यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर शनिवारी सुनावणी होईल. 

हक्कभंग समितीकडेही अर्णब यांची पाठविधानसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होण्याचे आदेश देऊनही अर्णब गोस्वामी यांनी त्याकडे पाठ फिरवली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, गोस्वामी यांना अनेक वेळा विधानभवनाने नोटीस पाठवली. मात्र त्यांनी आजपर्यंत एकाही नोटीसचे उत्तर दिलेले नाही. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईक