शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला; दोन गायींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 00:06 IST

पाच जणांवर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलादपूर : तालुक्यात गुरांची चोरटी वाहतूक सुरूच असून, यापूर्वीही अवैध वाहतूक करणारी वाहने पकडून पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. सोमवार रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पळचील ते कशेडी बंगला रोडवर गुरांची अवैद्य वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. याबाबत पळचिल येथील प्रवक्ता सूरज गोपाळ मोरे यांनी पोलादपूर पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.आरोपी गणेश बाबाजी समजिस्कर (५०, राहणार रावढल ता.महाड), अकबर इब्राहिम जोगीलकर (३०, राहणार कुंभर्डी ता.महाड), सबब अहमद कोंडेकर (२३), मुराद ईशामुद्दिंग तळघरकर (४२), सज्जाक सलाम अंजलेकर (१५) हे तिघे रा.शिरवली तालुका महाड येथील आहेत. त्यांच्या ताब्यातील पिकप क्रमांक एम एच ०६ ए जी ८०२८ मध्ये ६ गायी, १ बैल, ४ लहान वासरे असे एकूण ११ जनावरे पुरेशी जागा नसतानाही त्यांना हालचाल करता येत नाही, अशा रीतीने दाटीवाटीने भरून त्यांना चारा, पाणी, हवा मिळत नसताना, याची तजवीज न करता, तसेच त्यांच्याकडे गुरांचा वाहतूक करण्याचा परवाना नसताना, त्यांची निष्काळजीपणाने वाहतूक करून, त्यातील दोन गायींच्या मृत्यूस कारणीभूत झाले. पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.  याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संदीप शिरगावकर हे करीत आहेत.