शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
3
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
4
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
5
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
6
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
7
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
8
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
9
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
10
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
11
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
12
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
13
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
14
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 
15
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
16
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न
17
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
18
मूळ पाकिस्तानी असलेला 'हा' वादग्रस्त क्रिकेटर निवृत्त; ऑस्ट्रेलिया टीममध्ये केले होते मोठे कांड
19
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
20
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:42 IST

Panvel Municipal Corporation Election 2026: पनवेलच्या प्रभाग 19 अ जागेसाठी दर्शना भोईर आणि शेकाप आघाडीकडून दिव्या चांगदेव बहिरा यांनी अर्ज दाखल केले होते.

लोकमत न्युज नेटवर्क पनवेल :पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपने नितीन पाटील यांच्या रूपाने पहिला विजय प्राप्त केला असताना आणखी दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

पनवेलच्या प्रभाग 19 अ जागेसाठी दर्शना भोईर आणि शेकाप आघाडीकडून दिव्या चांगदेव बहिरा यांनी अर्ज दाखल केले होते. दोघांचे अर्ज देखील वैध ठरले होते. पण काल झालेल्या घडामोडीत शेकाप आघाडीच्या दिव्या बहिरा यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या दर्शना भोईर या बिनविरोध झाल्या. तर प्रभाग 20 मधून भाजपकडून अजय तुकाराम बहिरा आणि शेकाप आघाडीकडून चांगदेव बहिरा व दिव्या बहिरा यांनी अर्ज दाखल केले होते.यामध्ये चांगदेव बहिरा आणि दिव्या बहिरा यांनी काल अर्ज मागे घेतले.त्यामुळे अजय बहिरा यांचा एकमेव अर्ज राहिला आणि त्यांची जागा बिनविरोध झाली.

भाजपच्या तीन जागा निवडणूक होण्यापूर्वीच बिनविरोध झाल्या  आहेत. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी काही उमेदवार मागे घेण्याची शक्यता असल्याने मोठी घडामोड घडू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Secures Two More Seats Unopposed in Panvel Elections

Web Summary : BJP's Darshana Bhoir and Ajay Bahira won unopposed in Panvel Municipal Corporation elections from wards 19 and 20 respectively after rivals withdrew nominations. This brings BJP's total unopposed wins to three. Further withdrawals are expected.
टॅग्स :Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा