शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत नामांकित चित्रकारांचा कलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 18:13 IST

चिरनेर येथील अजय मोकल या चित्रकारांने चितारलेल्या चित्रांचाही समावेश

मधुकर ठाकूर

उरण: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे येथील नामवंत अशा १५ चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार कलार्पण या शीर्षकांतर्गत मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत  ६ ते १२ डिसेंबर दरम्यान पाहावयास मिळणार आहे. यामध्ये चिरनेर गावातील अजय मोकल या चित्रकारांनी चितारलेल्या चित्रांचाही समावेश आहे.

या सामूहिक कला प्रदर्शनाचे आयोजन चित्रकार जितेंद्र गायकवाड यांनी केले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी  (६) डिसेंबर रोजी उद्योगपती विलास गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले‌. याप्रसंगी कला क्षेत्रातील अनेक जाणकार मान्यवर मंडळी उपस्थित होती. कलार्पण या भव्य कला प्रदर्शनात जितेंद्र गायकवाड, पुरेंद्र देवगिरीकर, शोभा भावसार, नितेश जाधव, पार्थ पाटील,अजिंक्य भगत, अनिकेत खाडे,अनिल चौधरी, सुनील देशमुख,अजय मोकल, स्वराज वांद्रे,प्रतीक भोसले, ओंकार पिलोळकर, मुक्ता कुलकर्णी, विठ्ठल पाटील या १५ चित्रकारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने जलरंग, तैलरंग वापरून साकारलेल्या वास्तववादी व अमूर्त शैलीतील विविध चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार रसिकांना पाहायला मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

टॅग्स :uran-acउरणpaintingचित्रकला