लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रेटा कारची स्कुटीला धडक! पती-पत्नी दोघांचाही मृत्यू; ५ वर्षीय मुलगी गंभीर, आरोपीचे पलायन  - Marathi News | Creta car collided with a scooty Death of both husband and wife Five-year-old girl serious | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :क्रेटा कारची स्कुटीला धडक! पती-पत्नी दोघांचाही मृत्यू; ५ वर्षीय मुलगी गंभीर

शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एक क्रेटा कारने स्कूटीला जोरदार धडक दिली.  ...

रायगडच्या निवडणूक यंत्रणेचे सुकाणू रणरागिणींच्या हाती! - Marathi News | Raigad's election system in the hands of woman officers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडच्या निवडणूक यंत्रणेचे सुकाणू रणरागिणींच्या हाती!

- महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसह प्रशासनात ६५ टक्के महिला कार्यरत ...

"शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेल्या रस्ते, अटलसेतूवरुन येऊ नका, समुद्रातून बोटीने या" - Marathi News | If you want to insult the roads we have built dont come from Atal Setu come by boat from the sea | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेल्या रस्ते, अटलसेतूवरुन येऊ नका, समुद्रातून बोटीने या"

पालकमंत्री उदय सामंत यांची महाविकास आघाडीचे नेते व उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका. ...

नवा मोबाइल हाती पडलाय; आता बालकांची माहिती झटपट भरणार! - Marathi News | A new mobile has been handed over; Now children's information will be filled instantly, raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवा मोबाइल हाती पडलाय; आता बालकांची माहिती झटपट भरणार!

रायगड जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका झाल्या ‘स्मार्ट’ ...

फणसाडमध्ये घडले रानकुत्र्यांचे दर्शन, वनविभागाने लावलेल्या ट्रॅपमध्ये कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Raigad: Sighting of wild dogs in Phansad, caught on camera in a trap set by the forest department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फणसाडमध्ये घडले रानकुत्र्यांचे दर्शन, वनविभागाने लावलेल्या ट्रॅपमध्ये कॅमेऱ्यात कैद

Raigad News: रायगडमधील फणसाड अभयारण्यात श्वान कुळातील दुर्मीळ असलेल्या रानकुत्र्यांचे प्रथमच दर्शन झाले आहे. यापूर्वी २०२० मध्ये पाऊलखुणा आढळल्या होत्या. पण आता प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी सांगितले.  ...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी - जिल्हाधिकारी जावळे - Marathi News | Effective public awareness should be done to increase the percentage of voting - District Collector Kishan Javale's appeal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी - जिल्हाधिकारी जावळे

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग उमेदवारी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी 'हात जोडले'; राणे प्रचाराला लागले - Marathi News | Chief Minister joined hands on Ratnagiri-Sindhudurg candidature issue of loksabha election; Rane started campaigning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रत्नागिरी-सिंधुदुर्ग उमेदवारी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी 'हात जोडले'; राणे प्रचाराला लागले

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. ...

९९ टक्के शाळा, अंगणवाड्यांना पुरेसे पिण्याचे पाणी - Marathi News | adequate drinking water for 99 percent schools anganwadis | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :९९ टक्के शाळा, अंगणवाड्यांना पुरेसे पिण्याचे पाणी

‘जलजीवन मिशन’नुसार जिल्ह्या २५० पेक्षा अधिक योजना पूर्ण ...

आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे मीनाक्षी पाटील यांनी दाखवले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | meenakshi patil showed how an ideal public representative should be said cm eknath shinde expressed his feelings | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे मीनाक्षी पाटील यांनी दाखवले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना

मुख्यमंत्री यांनी घेतली पाटील कुटुंबाची भेट ...