खोपोली शहरातील शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे हे आपल्या सहकारी नगरसेवकाच्या पुतण्याच्या हळदी कार्यक्रमाला रविवारी गेले असताना या ठिकाणी एका व्यक्ती बरोबर किरकोळ वाद झाला होता. ...
शासकीय बँकांचाही खासगीकरण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. याविरोधात देशातील सर्व शासकीय बँक कर्मचाऱ्यांनी १५ व १६ मार्च असे दोन दिवस बँक बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
त्या दिवसापासून पोलीस अज्ञात व्यक्तीच्या शोधात होते. व्हॉट्सॲपद्वारे क्लिप पाठवलेली असली तरी ती पाठवताना कुठलेही सिमकार्ड वापरले नव्हते. त्यामुळे शोध घेण्यात पोलिसांना तांत्रिक अडचणी येत होत्या. ...
पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोज कोरोना रुग्ण सापडल्याचा आकडा दीडशेच्या जवळपास पोहोचला आहे. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. ...