कर्जतमधून मेंढ्या, बोकड, बकरी असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी पंधरा दिवसांपूर्वी चोरून नेला होता, त्या चोरट्यांना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. ...
वाढत्या उष्णतेमुळे वन्यजीवांची तडफड सुरू आहे. त्यामुळे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगल परिसरातील सुप्तावस्थेत असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्याची स्तुत्य मोहीम हाती घेतली आहे. ...
महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. ...
शनिवार, रविवार सुट्टीमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे ही पर्यटकांनी बहरून गेली आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. ...
Donate blood before vaccination : दरवर्षीच उन्हाळा लागला की रक्ताचा तुटवडा होतो. यंदा तर कोरोना संसर्ग आहे. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले कॉलेज व ग्रामीणमध्येही कोरोनाचे रुग्ण निघत असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली आहे. ...
डॉ. अनिल पालवे यांना विषारी क्रोमियम (VI)चे रूपांतर करून बिनविषारी क्रोमियम (III) मध्ये केले. यासाठी त्यांना भारत सरकार कडून पेटंट प्राप्त झाले आहे. या पेटंटमुळे औद्योगिक क्षेत्रातील ज्या कंपनीमध्ये क्रोमियमचा वापर होत आहे अशा कंपन्यांतील जलप् ...