CoronaVirus News: पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला आहे. प्रत्येक दिवसाला किमान ५०० रुग्ण आढळत असून आरोग्य यंत्रणेवर या गोष्टीचा मोठा ताण पडत आहे. ...
CoronaVirus News : १३ एप्रिल रोजी मिळालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तालुक्यात ११ रुग्ण संख्या वाढली असून, आता बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५५ झाली आहे. ...
CoronaVirus News : जिल्ह्याची रुग्ण संख्या तब्बल ८२ हजार ९१२ वर पाेहोचली आहे, त्यापैकी ७३ हजार २०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या साडेसात हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. ...
CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु त्यांच्यासोबत नातेवाइकांचेही हाल होत आहेत. ...
CoronaVirus Lockdown : काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साेमवार ते गुरुवार मिनी लाॅकडाऊन आणि शुक्रवारी रात्री ते साेमवारी सकाळी या कालावधीत वीकेंड लाॅकडाऊन जाहीर केला हाेता. ...