पालिकेत १२ ते २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण करणार्या सुमारे ४९० कर्मचार्यांना कालबद्ध पदोन्नती मिळणार असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे ...
घरगुती विजेचा व्यावसायिक वापर करणार्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महा वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला दोघा व्यक्तींनी धक्काबुक्की करून त्यांना धमकाविल्याची घटना खारघर सेक्टर-५ भागात घडली ...
महाड तालुक्यातील बिरवाडी, काळीज, खरवली, ढालकाठी परिारात सुमारे १६ तास दोन दिवस सतत विद्युत पुरवठा खंडीत असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत ...
मुरुड तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायत हद्दीतील तिस्ते आदिवासी वाडी व उंडरगाव येथील १८ घरांची छपरे जोरदार वार्यामुळे उडून जावून सुमारे ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे ...
ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या २०१५ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. ...