लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
२१ ठेकेदारांवर ‘एमआरटीपी’ - Marathi News | 21 Contractors' MRTP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२१ ठेकेदारांवर ‘एमआरटीपी’

महापालिकेच्या एम (पूर्व) विभागातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरात अनधिकृत बांधकाम करणार्‍या तब्बल २१ खासगी बांधकाम ठेकेदारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल ...

कर्जतमध्ये शेतकर्‍यांचे उपोषण - Marathi News | Farmers' fasting in Karjat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जतमध्ये शेतकर्‍यांचे उपोषण

कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण सुरु केले आहे . ...

मत्स्यशेतीतून गवसला स्वावलंबी जीवनाचा मार्ग - Marathi News | The way of self-supporting life through aquaculture | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मत्स्यशेतीतून गवसला स्वावलंबी जीवनाचा मार्ग

समुद्रातील मत्स्यव्यवसायाबरोबरच खारवट जमिनीत गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय अलिबाग व पेण या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असून येथील ग्रामस्थांचा तो एक महत्वाचा कुटीरोद्योग आहे ...

इराणी टोळ्यांचा धुमाकूळ रोखण्याचे आव्हान - Marathi News | The challenge of blocking the tactics of the Iranian groups | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इराणी टोळ्यांचा धुमाकूळ रोखण्याचे आव्हान

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात इराणी टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. ...

चोर्‍या रोखण्यासाठी पोलीस सरसावले - Marathi News | Police stopped the thieves | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चोर्‍या रोखण्यासाठी पोलीस सरसावले

सोनसाखळी आणि घरफोडीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पनवेल शहर पोलीसांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती वाढविण्यात आल्या आहेत ...

महाडला प्रदूषणाचा विळखा - Marathi News | Detection of mud pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाडला प्रदूषणाचा विळखा

औद्योगिक वसाहतीमुळे महाड तालुका आणि परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल, अशी आशा बाळगणार्‍या महाडकरांच्या औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. ...

बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाही - Marathi News | Borewells; But there is no water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाही

दिवसेंदिवस पाऊस कमी होत असताना पुरेशा प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही खोल खोदली तरी पाणी कसे लागणार ...

बीएएमएस डॉक्टर आंदोलनातून बाहेर - Marathi News | BAMS Doctor out of agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएएमएस डॉक्टर आंदोलनातून बाहेर

एमबीबीएस डॉक्टरांबरोबर मोठ्या संख्येने सहभागी होणारे ‘बीएएमएस’ डॉक्टर सध्या सुरू असलेल्या डॉक्टरांच्या असहकार आंदोलनातून बाहेर पडले आहेत ...

अन्न सुरक्षा योजनेत आदिवासी उपाशी - Marathi News | Tribal hunger in the food security scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्न सुरक्षा योजनेत आदिवासी उपाशी

केंद्र शासनाने वाजत गाजत सुरु केलेली अन्न सुरक्षा योजना निष्फळ ठरली असून या योजनेत दारिद्र्यात जीवन जगणारे आदिवासी उपाशी राहत असून कार्डधारक व दुकानदारांंत खटके उडत आहेत ...