जातीय दंगलींना कारणीभूत ठरलेल्या संशयिताचा माग काढणो पोलिसांना अवघड जाणार आहे. महाराष्ट्र पोलिसांना यासंदर्भात फेसबुककडून आलेले उत्तर याला पुष्टी देणारे आहे. ...
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महत्त्वाची शहरे आणि तालुक्यांसाठी बिनतारी सुरक्षा यंत्रणोसह (वायरलेस) हलकी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ...
कॅबिनेट मंत्री म्हणून अब्दूल सत्तार आणि राज्यमंत्री म्हणून अमित देशमुख यांना शपथ देऊन चार दिवस झाले मात्र अद्यापही त्यांना कोणती खाती दिलेली नाहीत. ...
सामाजिक विद्वेष पसरविणा:या गटांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रलयाने विशेष सेल स्थापन करण्याचे ठरविले आहे. हा सेल काही हिंदू संघटनांसह कडव्या धार्मिक गटांवर बारीक लक्ष ठेवेल. ...
पायाभूत सुविधा व नवनवीन प्रकल्प राबविणा:या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाच्या प्रसिद्धी करण्यास 6 महिन्यांसाठी 1-2 नव्हेतर तब्बल 47 लाख रुपये मोजले आहेत. ...