लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणो जिल्हा विभाजन 15 ऑगस्टला - Marathi News | Thane district division on 15th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणो जिल्हा विभाजन 15 ऑगस्टला

येत्या 15 ऑगस्टर्पयत ठाणो जिल्ह्याच्या विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिले. ...

सीसीटीव्हीमध्ये दिसला हल्लेखोर - Marathi News | The attacker appeared in the CCTV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीसीटीव्हीमध्ये दिसला हल्लेखोर

चर्चगेटच्या दिशेने जाणा:या एका लोकलमध्ये पहाटेच्या सुमारास महिला प्रवाशावर हल्ला करून दागिने लुटण्याची घटना घडली. ...

नोकरीच्या आमिषाने बलात्कार - Marathi News | Rape of job bait | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीच्या आमिषाने बलात्कार

नोकरी मिळणार या आशेवर घरातून बाहेर पडलेल्या एका 19वर्षीय तरुणीचा तिच्याच मैत्रिणीने विश्वासघात केला. ...

शिवघोषांनी रायगड दुमदुमला - Marathi News | Shivoghos Raigad Dumdum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवघोषांनी रायगड दुमदुमला

गड किल्ल्याच्या दुरवस्थेवर केंद्र शासनाचे पूर्णपणो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण रान पेटवणार असल्याचा इशारा युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला. ...

मुंबई विद्यापीठात स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण - Marathi News | Competition Training in Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण

प्रशिक्षण अकादमीतर्फे युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग भरविण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. ...

प्रत्येक भूमिपूजनावर महापौरांचा दावा - Marathi News | Mayor's claim on every bhoomipooja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक भूमिपूजनावर महापौरांचा दावा

विकासकामांचा शुभारंभ व उद्घाटनास महापौर उपस्थित राहतात. परंतु आता प्रभाग स्तरावरील छोट्या कामांच्या भूमिपूजनावरही त्यांनी दावा केला आहे. ...

आता विभागीय पातळीवर सोशल इंजिनीअरिंग - Marathi News | Now social engineering at departmental level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता विभागीय पातळीवर सोशल इंजिनीअरिंग

भाजपाच्या छत्रखाली अठरापगड जातींना एकत्र आणून सोशल इंजिनीअरिंग करण्यात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना यश आले होते. ...

लोकलमध्ये मारहाण करून महिलेला लुटले - Marathi News | The woman was robbed by a man in the locality | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकलमध्ये मारहाण करून महिलेला लुटले

वसई रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, जखमी महिलेला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. ...

मेट्रो लवकरच धावणार - Marathi News | Metro will run soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रो लवकरच धावणार

तपासणी, सुधारणा, पुन्हा चाचण्या अशा चक्रात अडकलेल्या महानगरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो-1 रेल्वेला अखेर रेल्वे मंत्रलयाच्या सुरक्षा आयुक्तालयांकडून हिरवा कंदील मिळाला. ...