लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोह्यात डेंग्यूचे ४ रुग्ण आढळले - Marathi News | 4 patients of Dengue were found in Roha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोह्यात डेंग्यूचे ४ रुग्ण आढळले

शहरातील तुंबलेलीे गटारे व साफ होणाऱ्या गटारातील कचऱ्याची योग्यवेळी विल्हेवाट न लावणे तसेच स्वच्छतेअभावी ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे ...

कोयना प्रकल्पग्रस्त उपेक्षित - Marathi News | Neglected by the Koyna project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोयना प्रकल्पग्रस्त उपेक्षित

कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कोयना धरणग्रस्तांचे पन्नास वर्षानंतरही अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत ...

वरखंडच्या आश्रमशाळेची परवड - Marathi News | Parbhada Ashram school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरखंडच्या आश्रमशाळेची परवड

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा वरखंडमधील आदिवासी विद्यार्थ्यांची परवड सुरूच आहे ...

बोगस दस्त व्यवहार प्रकरणी एकास अटक - Marathi News | One arrested in the case of bogus fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस दस्त व्यवहार प्रकरणी एकास अटक

बनावट दस्तऐवज व बोगस कर्जदार उभा करून मयत इसमाच्या नावे २५ लाख रू. चे कर्ज घेऊन ते अन्य इसमास दिल्याप्रकरणी पतपेढी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

अंगणवाडीचे निकृष्ट काम बंद - Marathi News | Stop the bad work of anganwadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगणवाडीचे निकृष्ट काम बंद

बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने १९७५ साली अंगणवाडी हा पर्याय आणला ...

अकोल्यात उष्माघाताने आणखी दोघांचा मृत्यू - Marathi News | The death of two more in Akola | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अकोल्यात उष्माघाताने आणखी दोघांचा मृत्यू

अकोल्यात रविवारी उष्माघाताने शहरातील दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका युवतीचा समावेश आहे. ...

चिंचणीकर पाण्यासाठी उतरणार रस्त्यावर - Marathi News | Sinchanikar will come down to the water on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंचणीकर पाण्यासाठी उतरणार रस्त्यावर

तालुक्यात आर्थिकरित्या सक्षम असलेल्या व लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठ्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीचा मात्र निष्काळजीपणाच समोर येत आहे ...

बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे वीट व्यवसायाला घरघर - Marathi News | Due to the slowdown in the construction sector, the brick business has become homey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे वीट व्यवसायाला घरघर

बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे आजमितीस वसई पुर्व भागात करोडो रूपयांच्या विटा गिऱ्हाईकाअभावी पडून आहेत, त्यामुळे वीट उत्पादक काळजीत सापडले आहेत ...

भाजपाच्या लाचखोर नगरसेविकेला चार दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Four days police custody of BJP's bribe corporator | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या लाचखोर नगरसेविकेला चार दिवसांची पोलीस कोठडी

कारखाना दुरु स्तीसाठी लाच घेताना अटक झालेल्या भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांना चार दिवस दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...