समित्यांच्या स्थापनेची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. भाजपाचे देवेंद्र फडणवीस ...
ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केल्यास, वैद्यकीय उपचारांसाठी, शिक्षण वा विवाहासाठी सीकेपी बँकेच्या ठेवीदारांना एक लाख रुपयांर्पयतची रक्कम मिळावी यासाठी प्रय} केले जाणार आहेत. ...
कायद्याच्या चौकटीत बसेल अशा कोणताही प्रस्ताव किंवा पर्यायावर विचार करण्याची आपली अजुनही तयारी आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे. ...
म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली असून, ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांना बँकेत डीडी सादर करण्याची अंतिम तारीख ११ जून आहे. ...
राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़ ...
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दुपारी ३ वाजल्यापासून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. ...
एलबीटी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या तीन पर्यायांवर विचार करण्यासाठी रविवारी वाशीत झालेल्या व्यापा:यांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. ...