सहा नगर पंचायतींमधील ७९ जागांसाठी ८२ मतदान केंद्रावर मतदानाला मंगळवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरुवात झाली. ग्रामीण भागांमध्ये मतदारांचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. त्यानुसार मतदार राजामध्येही कमालीचा उत्साह दिसून आला. ...
Naked woman's headless body found : आरोपी राजीव पाल याने आपली पत्नी पूनम पालची हत्या केल्याचे कबूल केले. तसेच तिचे शिर, कपडे व खुनासाठी वापरलेले हत्यार जवळील खोल दरीत टाकल्याचे कबूल केले. ...
रायगडावरील ‘त्या’ संशयित व्यक्ती पाेलिसांच्या ताब्यात, अस्थीमिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...
मिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्यानी केला आहे. परंतु त्या अस्थी नसून फुल, अष्टगंध, अत्तर यांचे मिश्रण असल्याचे सौरभ कर्डे याने लोकमतशी बोलताना सांगितले आहे. ...
4 lakh 68 thousand illegal gutka seized : चार लाख 68 हजार रुपयांचा गुटखा पाेलिसांनी हस्तगत केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, दादर सागरी पोलिसांना गुटखा तस्करी बाबत गुप्त माहिती मिळाली होती. ...