लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाडेवाढीने महायुतीची पंचाईत! - Marathi News | Due to the hike in the price of Mahayuti! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाडेवाढीने महायुतीची पंचाईत!

लोकल रेल्वेची प्रचंड भाडेवाढ आणि मालवाहतूक भाडे वाढविल्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसेल, अशी धास्ती भाजपा-शिवसेना महायुतीला वाटत आहे. ...

कॅम्पा कोलामध्ये दुस:या दिवशीही नो एंट्री! - Marathi News | No entry on Campa Cola on second day! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॅम्पा कोलामध्ये दुस:या दिवशीही नो एंट्री!

पोलीस बळाचा वापर करण्यास प्रशासन तयार नसल्यामुळे सलग दुस:या दिवशी पालिकेचा कारवाईचा प्रयत्न फसला़ परिणामी, कारवाईच्या इराद्याने गेलेले अधिकारी दुपारीच हात हलवित माघारी परतल़े ...

चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे भरणार - Marathi News | Fourth grade workers fill their vacancies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे भरणार

वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन ईगल’ या विशेष मोहिमेत मुंबईतील 51 हजार नियम तोडणा:या बेशिस्त चालकांविरोधात कारवाई केली. ...

राष्ट्रवादीच्या बदलात नेमके कोण?; साहेब लक्ष घालत असल्याने धास्ती - Marathi News | Who is the name of NCP? Saheb being scared of being scared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या बदलात नेमके कोण?; साहेब लक्ष घालत असल्याने धास्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांना पक्षसंघटनेत जबाबदारी दिली जाईल, असे खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्यामुळे आता कोणाचा पत्ता कापला जाणार, ...

मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही - Marathi News | Munde will not give a candidate against his family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही

मुंडे कुटुंबातील उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले़ ...

रेल्वे दरवाढीबाबत वसईत तीव्र पडसाद - Marathi News | The severe depression of the railway giant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे दरवाढीबाबत वसईत तीव्र पडसाद

रेल्वे भाडेवाढीचे पडसाद वसई-विरार भागात तीव्रतेने उमटले आहेत. ...

कळवा-मुंब्य्रात आघाडीचाच ङोंडा? - Marathi News | Kalwa-Mumbra has the front of the flag? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कळवा-मुंब्य्रात आघाडीचाच ङोंडा?

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रथमच अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघाची आमदारकी भूषविण्याचा मान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी पटकावला. ...

खाऊसाठी अडीच कोटींचा खर्च - Marathi News | 25 crores expenditure for food | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खाऊसाठी अडीच कोटींचा खर्च

महापालिका शाळेत मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असताना मध्यान्ह जेवणाव्यतिरिक्त पूरक पोषण आहारावर पालिका अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

वीस मिनिटांत सोनसाखळी चोरीच्या चार घटना - Marathi News | Four incidents of gold robbery stolen in 20 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीस मिनिटांत सोनसाखळी चोरीच्या चार घटना

अवघ्या वीस मिनिटांत दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी धूम स्टाईलने चार महिलांच्या गळ्यातील सुमारे साडे सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने खेचून पोबारा केला. ...