डॉ़ होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील मेहरंगीर बंगल्याचे म्युङिायम करण्याचा मानस असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केल़े ...
दहावी परीक्षेच्या निकालात अनेक विद्याथ्र्याचे निकाल रोखण्यात आले होते. विद्याथ्र्याना निकाल विलंबाने मिळाल्याने अनेकांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता आलेला नाही. ...