लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनदीत तिघे बुडाले - Marathi News | Three in Ulhasnad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनदीत तिघे बुडाले

उल्हासनदीच्या पात्रत पोहण्यास गेलेल्या तीन विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मोहना-शहाडदरम्यान उल्हासनदीच्या बंधा:याजवळ घडली ...

मेट्रोचे भाडे निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | The court order to fix the fare of the metro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रोचे भाडे निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी लवाद स्थापन करावा ही एमएमआरडीएची मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली़ ...

कोकण रेल्वेचा प्रवास महागला - Marathi News | The journey of Konkan Railway is expensive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वेचा प्रवास महागला

रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे कोकण रेल्वे प्रवाशांनाही त्याचा फटका बसणार आहे. ...

सलमान खटला : साक्षीदाराने केले घूमजाव - Marathi News | Salman Khan's case: The witness has been arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलमान खटला : साक्षीदाराने केले घूमजाव

अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेल्या हिट अॅण्ड रन खटल्यात मंगळवारी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबाला घूमजाव केल़े ...

भांडुपमध्ये तरुणाची आत्महत्या - Marathi News | The youth's suicide in Bhandup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भांडुपमध्ये तरुणाची आत्महत्या

जिवाला कंटाळून भांडुपमध्ये मनोज अप्पा सावंत या 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ...

अंतिम यादीनंतरही प्रतीक्षा - Marathi News | Waiting even after the final list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतिम यादीनंतरही प्रतीक्षा

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली. ...

समृद्धीच्या उपचारासाठी ‘झुरीच’ डॉक्टर ! - Marathi News | Zurich doctor for the treatment of prosperity! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धीच्या उपचारासाठी ‘झुरीच’ डॉक्टर !

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातामध्ये जखमी झालेल्या समृद्धी निग्तेच्या उपचारांसाठी झुरीचमधील एक तज्ज्ञ डॉक्टर मदत करणार आहेत. ...

म्हाडाची आज सोडत - Marathi News | Let's leave MHADA today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाची आज सोडत

म्हाडाने बांधलेल्या 2,641 घरांचे मालक उद्या (बुधवार) निश्चित होणार असून, त्यासाठी तब्बल 93 हजार 13क् इच्छुक रिंगणात आहेत. ...

चव्हाणांचा गुन्हा रद्द का नाही ? - Marathi News | Chavan's crime is not canceled? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चव्हाणांचा गुन्हा रद्द का नाही ?

अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळ्यातून मुक्ती का देत नाही, असा सवाल करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आह़े या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आह़े ...