Crime News: व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघा जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने १० जानेवारी रोजी राजी उशिरा अटक केली. पोलिसांनी तब्बल पाच किलो वजनाची आणि पाच कोटी ९० हजार रुपये किंमतची व्हेल माशाची उल्टी जप्त केली. ...
रायगड जिल्हाच्या उत्तरेस, कर्जत तालुक्यातील पाषाणे ते कळंब व पोशीर गावांच्या परिसरात एकूण ४ ग्रुपग्रामपंचायती आहेत . या ४ ग्रुप ग्रामपंचायतीत एकूण ८ ते ९ हजारावर घरं आहेत, जिथे ४० ते ५० हजारावर लोकवस्ती असलेली गावे आहेत . ...
अलिबाग येथील कुलाबा किल्ला आणि सरसगड येथे अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत मदार बांधली आहे. या अनधिकृत मदार त्वरित हटविण्याची मागणी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी केली आहे ...
Raigad: रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती शिवप्रेमींनी दिल्यानंतर Sambhaji Raje Chhatrapati यांनी याबाबत पुरातत्व खात्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुरातत्त्व खात्याने त्वरित कारवाई करून सदरचे ठिकाण ...
coronavirus :विद्यार्थ्यांची प्रकृतिस्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. तर अन्य विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याने आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
Corona Vaccination: अलिबाग शहरातील डोंगर हॉल येथील लसीकरण केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत अनुज शिगवण या लाभार्थ्याला पहिली लस देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. ...
Crime News : अटक केलेल्यांपैकी खामकर व पिट्टू हे पनवेलचे राहणारे असून, पाटील हा पेण येथे राहतो. सुभाष पाटील याने बीएस्सी (केमिकल)चे शिक्षण घेतले असल्याने त्याला ड्रग्जविषयी माहिती होती. ...
Chitra Wagh : महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष केले. तसेच राज्यात अशा प्रकरच्या घटना घडू नयेत म्हणून सरकार सक्रिय कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ...