खोपोली पोलिस ठाण्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. दोनवत येथील सुरेश जाधव या व्यक्तीला चक्कर येवून मृत्यू झाला असून ही घटना संवेदनशील मानली जात आहे ...
शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे एका मुलीचा मृत्यू झाला. या डॉक्टरांना शिक्षा व्हावी म्हणून दळवी कुटुंबीयांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) तक्रार केली आहे ...
मुंबईतून बालमजुरी हद्दपार करण्यासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. त्यासाठी कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची योजना गुन्हे शाखेने आखली आहे. ...
आधीच डबघाईला आलेल्या महापालिकेला आता आणखी एका संकटाला समोरे जाण्याची वेळ आली आहे. खासदार, आमदारांप्रमाणे पाच वर्षांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर पालिका सदस्यांनाही निवृत्तिवेतन देण्यात यावे ...