चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
भांडुपचे रहिवासी विशाल शिंगरे (२४) या ग्राहकाला घर दाखवण्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे ...
कंटेनर चोरी आणि विविध टँक फार्मच्या तेलवाहिन्यांतून होणारी तेल चोरी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी सुचविलेल्या उपायांकडे प्रशासनाने मात्र सातत्याने दुर्लक्षच केल्याचे समोर आले आहे. ...
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या आदिवासी भागामुळे येथील कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक आहे. ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविल्याची घटना महाड तालुक्यातील मौजे देशमुख कांबळे या गावी घडली आहे. ...
खोपोली शहरातील काजूवाडी येथील वन विभागाच्या जागेत एका व्यक्तीने अनधिकृतपणे पक्क्या घराचे बांधकाम केले होते. ...
कळंबोली स्टील चेंबरच्या अंतर्गत वीज वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. जुनाट झालेल्या वायरिंगबरोबरच मीटर बॉक्स गंजले आहेतच, त्याचबरोबर अंतर्गत डीपी पाण्यात जात आहे. ...
कचराकुंडीव्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी दोन उपद्रव शोध पथकांची निर्मिती करण्यात आली असून या पथकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ...
कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...
सानपाडा सेक्टर २४ मध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला आहे ...
वाहनांच्या काळ्या काचांवरील कारवाई करण्यात वाहतूक पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा दुजाभाव करत असल्याने डोंबिवलीकर वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ...