मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, वसई-विरार महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, मोडकसागर, आंध्रा, बारवी, वांद्री आणि सूर्या या प्रमुख धरणांमध्ये आज ७० मिमी पाऊस पडला ...
पालिका क्षेत्रातील अस्वच्छ सार्वजनिक विहिरींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त गुरुवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी यांनी प्रशासनाला याबाबत कार्यवाहीचे पत्र दिले ...
ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे ...
मुंबईला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात अद्याप जोर धरलेला नाही़ विहार व तुळशी तलाव वगळता मुंबईबाहेरील प्रमुख तलावांमध्ये मात्र नाममात्र सरी बरसल्या़ ...