खेड्यापाड्यांत सुरू केलेल्या अनधिकृत शाळांमधून पालकांची होणारी लूट, याविरोधात वाढणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अशा शाळांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. ...
मुंब्य्रातून मालमत्ता कराची सुमारे ४० कोटींच्या थकबाकीची वसुली व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने जन्म किंवा मृत्यू दाखला हवा असेल तर मालमत्ता कर भरा, अशा आशयाचे परिपत्रक काढले आहे ...
भटका कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला दिली जाणारी इमीनो ग्लो बी नीन्स ही लस कळवा रुग्णालयात उपलब्ध नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली ...
महाराष्ट्रातील टोलनाक्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सायन- पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाक्याबद्दल गप्प का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे ...