सभापती निवडणुकीत विश्वासात न घेतल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 पैकी 5 नगरसेवकांनी स्वतंत्र गटाचा दावा करून यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला आहे. ...
ठाणो जिल्ह्यात सुमारे एक हजार कोटी रुपये खचरून गावपाडय़ांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी, पाण्याच्या टाक्या आणि गावांत नळपाणीपुरवठा योजना राबवण्यात आली. ...
वाहतूक कोंडीला पर्याय ठरणा:या पेट्रोलपंप ते बोरी पाखाडी या सिडकोने आधीच मंजुरी दिलेल्या बायपास रस्त्याच्या नियोजित जागेची आज सिडकोच्या वरिष्ठ अधिका:यांनी पाहणी केली. ...