इतिहासाचे लेखन करणो हे जबाबदारीचे काम असून, इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. ...
पाच रुपयांत पोट कसे काय भरेल. आणि ज्यांना हे शक्य वाटते; त्यांनी तशी जबाबदारी घेत पाच रुपयांत लोकांचे पोट भरून दाखवावे; अशा तिखिट प्रतिक्रिया मुंबईकरांनी ‘लोकमत’ला दिल्या आहेत. ...