नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेने अवांतर वाचनासाठी साहित्याचे ‘ब्रेल’ लिपीत रूपांतर करण्याचा उपक्रम हाती घेतला. ...
प्रवेशद्वारासमोर शिवाजी महाराजांचा रायगडावरील मेघडंबरीसह सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारण्याची मनसेची ठरावाची सूचना पालिका महासभेत नुकतीच मंजूर करण्यात आली़ ...
कॅम्पा कोला कम्पाउंडमधील बेकायदा फ्लॅटचे वीज, पाणी, गॅस कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा अहवाल मुंबई महापालिकेमार्फत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर करण्यात येणार आह़े ...
मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रत अद्यापही समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे. ...
अभिनेता आदित्य पांचोली, त्याची पत्नी झरीना वहाब व मुलगी साना यांनी रबिआविरोधात उच्च न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. ...
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्ये आघाडीवर आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील म्हसळे तालुक्यातील चिरगाव येथील गिधाडांच्या संख्येत नैसर्गिकरीत्या वाढ करण्याच्या त्यांच्या 11 वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश आले. ...
दखल घेत उच्च न्यायालयाने या निवासी डॉक्टरांची पदे वाढण्याबाबत येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला दिले आहेत. ...
संपूर्ण जून महिन्यामध्ये हुलकावणी देणा:या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. ...
मेळावा संपताच विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. ...