मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्या तसेच कालव्याद्वारे शेती सिंचन करणार्या शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात पावसाचा टिपूसही पडला नसल्याने भातसा, तानसा, मोडकसागर या जलाशयांनी तळ गाठायला सुरु वात केली ...
भगवान कडूबा पगारे वय २५, रा. महाड, मूळ रा. जालना हे कंपनीमधील पंपाचे बटन बंद करीत असताना शेजारील नाल्यामध्ये पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ...
यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे खारअंबोली धरणाचा पाणीसाठा मुरुड शहरासह एकदरा, राजपुरी, व शिध्रे या परिसरासाठी केवळ अडीच महिने पुरेल इतकाच उपलब्ध आहे ...
पालघर येथील अरुण म्हात्रे हे वागळे इस्टेट येथे शनिवारी आले होते. याचदरम्यान ते तीनहातनाका येथे कार उभी करून बसले होते. त्या वेळी दोघांनी त्यांना गाडीखाली पैसे पडल्याचे सांगितले. ते गाडीखाली वाकून पैसे पाहताना दुसर्याने गाडीतील बॅग घेऊन पोबारा केला. ...
आदेशाची वाट न पाहता आंदोलन करावे, असे स्पष्ट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात दिले. ...