भारतीय हवाई दलासाठी ब्रिटन हवेतून हवेत मार करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरविणार असल्याचे ब्रिटनचे वित्तमंत्री जॉर्ज ऑसबोर्न यांनी सोमवारी येथे सांगितले. ...
अवैध होर्डिग्ज्ना कायमस्वरूपी र्निबध घालण्यासाठी उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग तसेच प्रमुख राजकीय पक्षांना नोटीस जारी केली़ ...
वेगाने धावणा:या गाडय़ांसह पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या हेतूने विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी सरकार थेट विदेशी गुंतवणूक करण्याबाबतचे धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यातील 15 तालुक्यात आज 133.32 मिमीपाऊस पडला असून सरासरी क्8.31 मिमी. या पावसाची नोंद झाली. उष्णतेत वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले होते व पावसाची वाट पहात होते. ...