भागीदारी तत्त्वावर मेट्रो मार्ग विस्ताराची योजना असून त्यासंबंधीचा कार्यअहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली. ...
पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे स्थानिकांकडून टोल आकारू नये, याकरिता काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला चक्क राष्ट्रवादीने साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वात पुकारलेले राज्यव्यापी असहकार आंदोलन अखेर सोमवारी मागे घेण्यात आले. ...
एकेकाळी लेडिज बारमधील छमछम आणि बारबालांवर उधळल्या जाणा:या चलनी नोटा याला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पायबंद घालून डान्सबार बंद केले होते. ...