पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेले पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सायडिंगला टाकून दिले. ...
65 लाख प्रवाशांच्या बहुसंख्य मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविल्याचे मंगळवारी संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात दिसत आह़े ...
प्रदेश काँग्रेसनेदेखील 206 विधानसभा मतदारसंघातील तीन संभाव्य उमेदवारांची नावे समन्वयांमार्फत मागवून लढाईची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र त्यांनीच तयार केले आहे की नाही या मुद्दय़ावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आह़े ...
मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलावांमध्ये अवघ्या तीन आठवडय़ांचा जलसाठा शिल्लक आह़े ...
लाखो वैष्णवजनांच्या उपस्थितीत बुधवारी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा करणार आहेत. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यासाठी ‘प्लँचेट’सारख्या अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप होत असेल, तर तो अत्यंत गंभीर आहे. ...
प्रीती ङिांटा विनयभंग प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस उद्योगपती नेस यांनी दिलेल्या साक्षीदारांचे जबाब उद्यापासून नोंदवू शकतात. ...
ठाणो जिल्ह्यातील मुरबाड येथील एका तरुणाने कर्जतमधील तरुणीशी प्रेमाचे नाटक करून शरीरसंबंध ठेवले. या प्रेमसंबंधातून मुलीने बाळाला जन्म दिला. ...
सिडकोच्या माध्यमातून खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील घरांसाठी 22 जुलैपासून अर्ज विक्री सुरू करण्यात येणार आहे. ...