चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिवडीत एका इमारतीची बाल्कनी कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर कुलाब्यात बांधकाम सुरू असलेले घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला ...
सॅण्डहस्र्ट रोड रेल्वे फलाट क्ऱ 1 वर संरक्षण भिंत कोसळण्याची स्थिती असल्याची पूर्वसूचना पालिकेने आदल्याच दिवशी म्हाडा व रेल्वे प्रशासनाला दिली होती़ ...
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आ़ कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीची परवानगी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नाकारली़ ...