तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
लोकसभा निवडणुकीत आम्ही जिल्ह्यात केलेली सर्व कामे या मोदी लाटेने धुऊन गेली. माङया मुलाचा पराभव झाला. तो जिव्हारी लागला आहे, ...
राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ ...
तपासण्या करून घ्याव्यात याची पूर्ण माहिती नसल्यामुळे आणि काही आजारांमुळे मुंबईसारख्या शहरामध्येही मातामृत्यूचे प्रमाण वाढताना दिसते आहे. ...
लाखाहून अधिक संख्येने रिक्षाने प्रवास करणा:या डोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टॅण्डमध्ये स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ...
बीड: पंढरपूरहून शेगावकडे परतणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी बीडमध्ये आगमन झाले. ...
मतदारसंघातील सहा आजी आणि दोन माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने आता या मतदारसंघातील शिवसेनेचा मार्ग आणखीनच सुकर झाला आहे. ...
घाटकोपर स्थानकामध्ये माझा जो अपघात झाला यामध्ये रेल्वे प्रशासनाची चूक आहे. फलाटांची उंची वाढवण्याच्या बरोबरीनेच फलाट वाढवण्याची आवश्यकता आहे. ...
देशातील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे. ...
गणोशोत्सवाला दिड महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चिरनेर कलानगरीत गणोशमूर्ती घडविणा:या कारागिरांचे हात यंत्रवत चालायला लागले आहेत. ...
पनवेल शहरातील सर्व रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...