तालुक्यात बेकायदा इमारतींचे पेव फुटले आहे. अशा गृहप्रकल्पातील घरे स्वस्त असल्याने अनेक ग्राहक विकासकांच्या भूलथापांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत. ...
वाहतुकीचे नियम तोडूनही वाहनचालक पुन्हा तोच-तोच गुन्हा सातत्याने करत असल्याने अशा चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कठोर पाऊल उचलण्यात आले. ...
रौप्य महोत्सवी ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विद्याथ्र्याचा सहभाग वाढावा, या उद्देशाने खाजगी शाळा व पालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
महसूल कर्मचारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, लेखनिक व सारा कर्मचारीवर्ग संपावर गेल्याने पेण तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट असून प्रशासकीय कामे ठप्प झालीत. ...
येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विजय मिळून देतील, असा विश्वास गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सचिन आहिर यांनी व्यक्त केला. ...