लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलांच्या सुरक्षेला एम इंडिकेटर - Marathi News | M indicator for women's safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या सुरक्षेला एम इंडिकेटर

लोकलमधून प्रवास करणा:या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर असून या सुरक्षेत सुधारणा होणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात होता. ...

मुंबईत 18 जागांवर भाजपाचा दावा! - Marathi News | BJP claims 18 seats in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत 18 जागांवर भाजपाचा दावा!

आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 18 जागांसाठी भाजपाने आग्रह धरला आहे. ...

लवकरच 7,800 टॅक्सी धावणार - Marathi News | Soon, 7,800 will run the taxi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच 7,800 टॅक्सी धावणार

टॅक्सींची असलेली कमतरता पाहता परिवहन विभागाकडून लवकरच आणखी 7,800 टॅक्सी परवाने दिले जाणार आहेत. ...

एक झोका निखळला.. - Marathi News | A slip of the blade .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक झोका निखळला..

स्मिता तळवलकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली. तब्बल 17 वर्षे त्या तिथे कार्यरत होत्या. ...

जुहू शॉपिंग सेंटरमध्ये 93 टक्के बांधकाम अनधिकृत - Marathi News | 93% of unauthorized construction in Juhu shopping center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू शॉपिंग सेंटरमध्ये 93 टक्के बांधकाम अनधिकृत

भ्रष्ट अधिका:यांच्या संगनमताने शासनाची कोटय़वधींची फसवणूक कशी करतात, याचे आणखी एक उदाहरण चव्हाटय़ावर आले आहे. ...

‘महानंद’ माहितीच्या अधिकाराखाली - Marathi News | Under 'Right to Information' Mahanand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महानंद’ माहितीच्या अधिकाराखाली

महानंद संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येत असून, या संस्थेने महिनाभरात जन माहिती अधिकारी आणि अपिलीय माहिती अधिकारी नेमावेत, असे आदेश या संस्थेला देण्यात आले आहेत. ...

ती माङया बहिणीसारखी - पारसकर - Marathi News | She is like a sister sister - Paraskar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती माङया बहिणीसारखी - पारसकर

बलात्काराचा आरोप करणारी ती मॉडेल-अभिनेत्री माङया बहिणीसमान असून तसे मी तिला ई-मेलद्वारेही संबोधले होते, असा युक्तिवाद वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांनी बुधवारी सत्र न्यायालयात केला़ ...

‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने’ - Marathi News | 'Center of Infidelity of Shivratri' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने’

पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविरोधात कल्याण न्यायालयात दाखल असलेल्या अब्रुनुकसानी दाव्याची सुनावणी 21 ऑगस्टला होणार असून या दिवशी या दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. ...

विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी अर्ज - Marathi News | Application for Chairman of Sub-Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी अर्ज

महापालिका विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवारी अर्ज भरणा प्रक्रिया झाली. याची निवड प्रक्रिया गुरुवारी विशेष बैठकीत होणार आहे. ...